महाराष्ट्राला काका-पुतणे, भाऊ-भाऊ, बहिण-भाऊ, सासरे-जावई यांच्यातील राजकीय कलगीतुरा माहिती आहे. मात्र आता राज्याच्या राजकारणात नणंद-भावजय यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून खडसेंच्या घरातच ठिणगी पडलीय. नणंद व भावजय यांच्यात या मुद्यावरुन शाब्दिक चकमक रंगलीय. भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे यांचा राज्याच्या राजकारणात मोठा दरारा होता. काही महिन्यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. रोहिणा खडसे या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. भाजपच्या खासदार असलेल्या एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसेंनी मात्र भाजप पक्ष सोडला नाही. उलट पक्षाच्या कार्यक्रमात त्या अधिक सक्रिय झाल्या. त्यावर खडसे कुटुंबात सर्व काही ठिक नसल्याचीही चर्चा झाली होती.
#lokmat #RakshaKhadse #RohiniKhadse #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat